
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
मानोरा तालुक्यातील असलेला पोहरादेवी हे बंजारा समाजातील काशी म्हणुन ओळख आहे येते अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लभना नायकडा समाज कुंभ दिनांक 25 ते 30 जानेवारी २०२३ ला गोद्री तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे होत असलेल्या कुंभाचे पत्रक, पोम्प्लेट, लॉकेट, स्टिकर, व इतर धार्मिक साहित्याचे व ध्वजाचे पूजन दिनांक २४/११/२०२२ला रोज गुरुवार वेळ -दुपारी१.३० वाजता बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री बाबुसिंग महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून भोग भंडारा सहपूजन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती
श्री हरिचंद महाराज, वाईगौळ श्री. महेंद्रजी रायचूर
धर्म जागरण विदर्भ प्रांतातील श्री.गोवर्धनजी राठोड*श
बंजारा एकता परिषद मुख्य संघटक तथा यवतमाळ अर्बन बँक संचालक श्री.किसनभाऊ राठोड संस्थापक अध्यक्ष- बंजारा एकता परिषद महाराष्ट्र राज्य
श्री. डॉ महेश चव्हाण यवतमाळ श्री, धुलसिंग राठोड नागपूर
जयश्रीताई राठोड नागपुर,
श्री , महेश जाधव यवतमाळ
श्री,पंजाब महाराज दारव्हा
श्री ,रामसिंग राठोड घाटंजी
श्री, श्रावण पवार यवतमाळ श्री, जयपाल नाईक कारंजा,
श्री ,सदाशिव चव्हाण प्रकाश राठोड , खेडबापूराव साबळे दिलीप तुवर शांता राठोड मनोज राठोड दिग्रस किसन आडे सुनील राठोड दिग्रस अमोल पवार यांच्यासह अखिल भारतीय हिन्दू गोर बंजारा. लाभाना व नायकडा समाजाचे कार्यकर्ते व असंख्य बंजारा बांधव उपस्थित होते.