
दैनिक चालु वार्ता देगलूर ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
दि. 25.12.2022 रोजी राज योग सभागृह परभणी येथे महात्मा जोतिराव फुले राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार श्री अनीलजी पाटील खानापूरकर यांना व महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक पुरस्कार श्री राजु दामोधरराव कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या प्रसंगी अशोक पाटील डुकरे, अच्युत पाटील कदम पि.के.खानापूरकर सर,राजेंद्र गुरूजी इंगळे,निवृत्ती ठिगळे,गौतम वाघमारे(मगनाळे), गौतम गुरुजी वाघमारे,शेषराव पाटील कदम, शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवानंद शिवाचार्य सर, श्री बालाजी पडलवार सर, बालाजी शिरामे सर,श्री बालाजी विधमवार सर, अक्केमवार मामा ,वीठृठलराव तरटे उपस्थित होते.