
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर प्रतिनिधी :
आज नांदेड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष,राजकारणातील मॅनेजमेंट गुरू म्हणुन ओळखले जाणारे आमचे नेते लोकप्रिय आमदार #अमरभाऊ_राजूरकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार अमरभाऊ राजूरकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देगलूर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. विरेंद्र पाटील,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया देगलूर रुपेश पाटील भोकसखेडकर विधानसभा अध्यक्ष देगलूर,हणमंत माळेगावकर आधी कार्यकर्ते उपस्थित होते अमर भाऊंना त्यांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.