
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
कै.मारोती हाणमंतु दोसलवार रा.वन्नाळी ता.देगलूर जि.नांदेड येथिल रहीवाशी असुन त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सुन,नातू,नात असा मोठा परिवार आहे.ते संगणक अभियंता श्री अविनाश मारोती दोसलवार यांचे वडील होत.असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.