
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी:-शिवकुमार बिरादार
मा.प्रा.गंगाधरजी राठोड साहेब व सभापति खुषाल पाटिल उमरदरीकर व आरोग्य शिबीराच उदघाटन मुक्रमाबाद चे सरपंच सौ अंजीताताई बोधने .यांच्या हस्ते झाले यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेश्वराव देशमुख भाजपाचे जेष्ठ नेते तुळशीराम सावकार वट्टमवार .गोविंदसावकार वट्टमवार.आशोक देशमुख .चेअरमन गणपत सावकार वळंकि.अविनाश पा कोटग्याळकर सरपंच कोटग्याळ बामणीचे सरपंच तुकाराम गुरजी जाधव.शांतेश्वर मळगे हाळणीचे उपसरपंच आमोल बाराळे..मुक्रमाबाद चे बालाजी बोधने. शंकरप्पा खंकरे .तग्याळचे सरपंच बालाजी.पा.गोपनर खतगावचे सावरमाळचे सरपंच गंगाधर अप्पाने मा:सरपंच व्यंकटराव गुबनरे. वळंकी चे सरपंच आनंद गोजेगावे . व्यंकट राठोड वंडगीर सरपंच. सुभाष पा.लखामापुरकर व पञकार संघाचे आशोक लोणीकर .रज्जाक कुरेशी जलील पठान पिएस आय वाघमारे साहेब.आडेकरसाहेब.पठाण साहेब ईतर मान्यवर उपस्थीत होते शिबीरातील भक्ती हाँस्पीटलचे सर्व टिम व हाडाची तपासणी डाँ.पवन राजुरकर(स्वामी).उदयगीरी नेञ रुग्णालयाचे प्रशांत भांगे व जाधव उपस्थित होते क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद जलालोद्दीन देविदास राठोड .हेमंतप्पा खंकरे .नागेशदादा गोपनर .कपिल पा.बनबरे विजयकुमार स्वामी .सय्यद बाबा .संदीप .श्रीकांत खंकरे .शेख मनान .जयपाल दापकेकर तुषार खंकरे