
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:-सोसायटी बचाव पॅनल जाकापुर
ता.कंधार येथील चेअरमन पदी अंबादास गंगाधर पा.जाधव व वाईस चेअरमन पदी आनंदा मारुती जाधव यांची निवड झाली.
देविदास जैसिंग जाधव,नागोराव जैसिंग जाधव,सुधाकर नरसिंग जाधव,रामकिसन देवराव पवार,कांताबाई उत्तम सिरसे,मधुकर लिंगोजी वाघमारे. कविता उध्दव जाधव,कुलसंबी फरीद शेख, यावेळी पॅनल प्रमुख गोपाळ व्यंकटराव जाधव,सरपंच अनिता गोपाळ जाधव उपसरपंच भागरताबाई माधव पवार,तंटामुक्ती अध्यक्ष सुर्यकांत संभाजी जाधव समस्त गावकरी मंडळी जाकापुर यांनी चेअरमन व वाईस चेअरमन व सर्व सदस्यांचा सत्कार केला.