
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
अहमदपूर:-दिनांक २७ डिसेंबर य्या दैनिक चालू वार्ता वर्तमानपत्रात श्रमाची पूजा हा लेख साने गुरुजी च्या जीवनातील श्रमाचे महत्व या संदर्भात लिहला होता हा लेख साने गुरुजीच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी त्यांच्या विचाराचे सर्वाना माहिती व्हावी म्हणून हा छोटासा लेख लिहला होता
पण वर्तमान पत्रातील जागेअभावी तो त्या दिवशी प्रकाशित होऊ शकला नाही. तरी पत्रकार संपादक यांनी फोन करून कल्पना दिली होती. तो आज प्रकाशित झाला याबदल संपारक मुख्य प्रबंधक पत्रकार यांचा मी आभारी आहे
याला प्रतिक्रिया म्हणून साने गुरुजी विद्यालयातून शिकून गेलेल्या मोट मोठ्या पदावर विराजमान झालेल्या विधायर्थ्यांनी श्रमाची पूजा हा लेख उचलून धरला त्याला उत्स्फूर्त व अभिमान वाटावा अशा शुभ प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये पत्रकार विष्णू ,पोले, बाजीराव यांचा, भागवताचार्य बंडोपंत महाराज येस्तार कर डॉ. विदुल केंडे, प्राध्यापक संभाजी सांगळे ,सेवानिवृत्त मुख्याद्यापक बाळुरेसर ,मुख्याद्यापक बनसोडे सर, विवेकानंद ढाकणे, मीरा मुसळे ,नरवटेइंद्रकांत सर, बजरंग जायेभाये ,तंत्रस्नेही आदर्श शिक्षक सी.चोले, यशवंत कराड, शीराम चिमलेसर करसल्लागार बालाजी चोले, गोरख चोले, कवि शिल्पकार तथा उपसरपंच महादेव नागरगोजे ,संग्राम मुंढे, उमेश ,दिलीप मुंढे ,टिपक मुंढे, गणेश मुंढे ,गणेश नागरगोजे उमाकांत नागरगोजे ,पोलीस दलातील श्रपंत आरदवाड ,हणमंत आरदवाड लक्षण आखाद विशाल आरवार दिपक योले सुनील आर दवा
राखीव पोलीस दलातील संजय ढाकणे विकास पाटील नखटे संग्राम नरटे मनोज ढाकणे नंदकिशोर पडिले सुनीता केंदे ढाकणे एनडी नागराज ढत्वणे तुकाराम ढाकणे आशा नागरगोजे व्यापारी क्षेत्रातून परमेश्वर ढाकणे हामणे अप्पा उदयोग जगत यातून नागेश ढाकणे सतिश चामे निर्गुणा ढाकणे या सर्वानी व माझ्या वर प्रेम करणजोगी या नावाला अभिमानास्पद नव्याने शिकण्यासारखा छान सुरेश कस्टाची भाषा मार्मिक शब्दात व्यक्त करणारां सार्थ अभिमान वाटणारा खूप सुंदर असा शुभ प्रतिसाद व्यक्त केलेन्या ना माझ्या सर्व नम्र उपासकांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो ,तसेच नाती भक्ती देवशाला बिरादार यांचा ही या लेखा ला वाटा होता
सर्वाना हात जोडून प्रणाम करतो.अशा भावना श्री बिरादार सर यांनी व्यक्त केल्या तसेच तमाम महारष्ट्रातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या शाळेतील विध्यार्थ्याने उभ्या केलेल्या प्रतिष्ठाना ला मी देंनगि रूपात मदत करतो. अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्याई.