
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
औरंगाबाद दै चालु वार्ता चे औरंगाबादचे उपसंपादक मोहन आखाडे यांना वंजारी महासंघ राज्य साहित्य आघाडी आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ग्रामिण साहित्यिका सुंदरबाई आंधाळे नाशिक यांच्या स्मरणार्थ वंजारी महासंघ राज्य साहित्य आघाडी यांच्या संकल्पनेतुन साहित्य रत्न महाराष्ट्र भुषन पुरस्कार २०२२ हा नाशिक येथे सन्मानपर्वुक नाशिक येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ. प.तुळशिदास महाराज गुट्टे नाशिक ‘संमेलानाध्यक्ष श्री प्रशांतजी आंधाळे ,संमेलाध्यक्ष मा श्री प्रा. व. ना. आंधाळे खांदेशरत्न , सुप्रिद्ध कवी.व उद्घाटक मा श्री बाबारावजी मुसळे, कांदबरिकार व श्री गणेशजी खाडे अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक . लेखक यांच्या हास्ते रावसहेब थोरात सभागृह नाशिक येथे सन्मानपुर्वक प्रदाण करण्यांत आला हा पुरस्कार समाजिक कामात उल्लेखनिय काम केल्याबद्दल तसेच दैनिक चालु वार्ता या दैनिकात वेळोवेळी समाजेचे समाजिक कामचे वार्ताकांन केल्या बद्दल श्री मोहन आखाडे दैनिक चालु वार्ता उपसंपादक औरंगाबाद (संभाजिनगर)
त्यांना हा ग्रामिण साहित्यिक सुंदरबाई आंधाळे साहित्य रत्न महाराष्ट्र भुषन पुरस्कार देण्यात आला त्या बद्दल त्यांचे जय आवजीनाथ सेवा संघ अध्यक्ष राजेद्र करपे श्री सुरेश मुळे श्री हरिहर बोडखे दत्ता खुळे दै चालु वार्ता मुख्या संपादक श्री डि एस लोखंडे सर तसेच नांदेड विभाग श्री माधव गोटमवाड तसेच सिग्मा हाँस्पिटल स्टाफ श्री प्रसाद झोपे राहुल गांवडरे राजिव बोबडे श्री शिंदे सर तसेच सर्व समाजबांधव,मित्र मंडळ व नातेवाइक यांनी आभार मानले