
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा पत्रकार तथा सामाजिक, राजकिय कार्यकर्ते अशोक काते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी सभापती,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील,म्हसळा नगर पंचायत गट नेते संजय कर्णिक, नेवरुळ माजी सरपंच रामदास रिकामे,एएसआय कस्टम राजेंद्र बडे,सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तांबे,मुरलीधर काते,ग्राम सेवक योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिजामाता शिक्षण संस्था संचालित मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याद्यापक श्री संदिप कांबळेकर, सह्य शिक्षक, संदीप सुतार, अंगद कांबळे, अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर म्हस्के, म्हात्रे शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी ही शुभेच्या दिल्या