
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
नांदेड —शिक्षण सहकारी पतसंस्था नांदेड जिल्हा नांदेड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तीन शिक्षक पॅनल सह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शिक्षक एकता पॅनलचे प्रमुख देविदासराव बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली अखिल शिक्षक संघटना ,महाराष्ट्र शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघटना, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ,इब्टा शिक्षक संघटना , शिक्षक समिती, शिक्षक काँग्रेस संघटना, केंद्रप्रमुख संघटना,यांच्यासह अनेक शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचार कार्य जोमाने केल्यामुळे शिक्षक एकता पॅनलच्या 12जागी विजयी झाले. गुरुकृपा पॅनलचे 2 जागी ,परिवर्तन पॅनलचे1जागी विजयी बाबुराव कैलासे,अशोक पाटील ,सुधाकर थडके,माणिकराव कदम , दत्तराम (बंडू) भोसले,बालासाहेब लोणे,संजय अंबुरे ,संगीता माळगे , राजश्री देशमुख ,दिलीपराव देवकांबळे,प्रल्हाद राठोड,
हनमंत जोगपटे,मधुकर उन्हाळे,संजय कोठाळे,संतोष अंबुलगेकर झालेल्या सर्व संचालक यांचं अभिनंदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे ,राज्य संघटक अशोक मोरे, विभागीय अध्यक्ष शिवशंकर सोमवंशी ,विभागीय प्रमुख संघटक युसुफ शेख, विभागीय उपाध्यक्ष परशुराम कौसल्ये,जिल्हा नेते गणू जाधव, जिल्हाध्यक्ष जेडी कदम ,जिल्हा सरचिटणीस नागनाथ गाभणे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे ,जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे ,जिल्हाप्रमुख संघटक जी.बी .मोरे , जिल्हाप्रमुख सल्लागार बी.टी केंद्रे,किनवट तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर , जगदीश मलगे,नांदेड तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड , अकबर शेख,माहूर तालुकाध्यक्ष यशवंत मंगनाळे, भरत विराळे, हदगाव तालुकाध्यक्ष नागनाथ गाभणे, उल्हास चव्हाण,कंधार तालुकाध्यक्ष मोबिन शेख, तालुका सरचिटणीस श्रीकांत कल्याणकर, भोकर तालुकाध्यक्ष केशव कदम, अंगद गुद्दे,जी.बी.समुद्रवाड ,लोहा तालुकाध्यक्ष श्रीराम कलणे, संतोष कुलकर्णी,मनोहर शितळे,दशरथ मेकाले, किरण राठोड ,मुखेड तालुकाध्यक्ष संजय थोटे, पी. एम. कांबळे, मुदखेड तालुकाध्यक्ष जी.बी.मोरे,गुरुनाथ घोरबांड, राजकुमार वारले , अर्धापुर तालुकाध्यक्ष संजय कोंडलवाडे,मरशिवणे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष ईश्वर निळेगावे, अशोक फुलवळकर, सुनंदा कल्याणकस्तुरे , कविता गरुडकर, पल्लवी नरंगले, अनिता ढाकणे, मंजुषा धोंडगे, प्रभावती फुलारी ,शुभदा पेन्शनवार,मीरा परोडवार, आशा डांगे, कविता मुदखेडे, मंजुषा पपुलवाड,मीरा चिवडे,आदी पदाधिकारी यांनी केले आहे.