
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथे अभिवक्ता संघाची दि.28 डिसेंबर 2022 रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोहा अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अॅड.नवनाथ वरपडे यांची सर्वानुकते निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी अॅड.डि.व्ही.केंद्रे, सचिव अॅड.एस.के.ताटे तर सचिवपदी अॅड.पि.एम.शेट्टे, ग्रंथपाल अॅड.पि.एस.पाटील, महिला प्रतिनिधी अॅड.सौ.जयश्री क्षिरसागर यांची निवड करण्यात आी.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.डी.पी.बाबर व अॅड.ए.ए.मोटरवार यांनी काम पाहिले. सदर निवडनुक यशस्वी पार पाडण्यासाठी अॅड.डांगे, अॅड.बि.आर.गायकवाड, अॅड.जे.वाय.पठान, अॅड.पियु.कुलकर्णी, अॅड.एस.एल.लुंगारे, अॅड.एस.टि.गरूडकर, अॅड.एस.जी.जाधव, अॅड.एच.एम.पाटील, अॅड.चव्हाण, अॅड.नागरगोजे यांनी सहकार्य केले. तसेच सदर निवडणुक प्रक्रियेमध्ये विशेष मोलाची कामगिरी अॅड.आर.डब्ल्यु दासरे, अॅड.व्ही.टि.मच्छेवार, अॅड.व्ही.एन.घोडके, अॅड.बोनागीरे, अॅड.बि.एम.गोरे, अॅड.एस.बी.कांबळे, अॅड.एन.व्ही.ठोंबरे, अॅड.राजन बाबर यांची सहकार्य केले. या निवडीबद्दल लोहा तालुक्यासह जिल्हाभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.