
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
चंद्रपूर जिल्हा भद्रावती :- दिनांक 24/12/2022 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद संस्थापक अध्यक्ष हिंदुरुदय सम्राट माननीय डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय बजरंग दलाच्या वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष म्हणून भद्रावती फुकट नगर येथील रोहित विनोद सोळंकी यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय बजरंग दलाचे पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महामंत्री अभिजीत भाऊ स्वान आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख हरीश जी मोटवानी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर शहराध्यक्ष चेतनजी व्यास राष्ट्रीय बजरंग दल शहराध्यक्ष सुयोग भाऊ खटी राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बावणे राष्ट्रीय बजरंग दलाची कार्यकारणी गठीत करण्यात आली आदर्श कडवे समीर बोरकर विशाल खेडेकर पवन गेडाम विशाल पेंदोर रोहन सोलंकी प्रवीण सोलंकी रिंकू चांदे अभिषेक कडवे अनिकेत कडवे मयूर कडवे कुणाल बिपटे शिवम सावरकर यश रामटेके हर्षल आसकर जीवन सातगे तिलक मेश्राम यशोदीप वासेकर कुणाल कस्तुरे हर्षल जोगेवार सक्षम डाखरे आदित्य खोबरे चेतन जांभुळे जीवन शेरलि किस भोसकर आकाश मळावी आयुष कल्ली हर्ष नाकोडे प्रणय रामटेके पंकज लांडगे अजय पेदोर गगन पजारे यस वानखेडे शिवकुमार झाडे गणेश कुंभारे अर्पित गजभिये राहुल मेश्राम मयक शेंडे प्रवीण सोनटक्के यावेळी राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला