
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हाके व युवा नेते धीरज भैया हाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी पं.स. सदस्य भगवानराव सुरनर उपस्थित होते.
लोहयात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना राजमाता यांना अभिवादन करता यावे म्हणून
लोहा येथील भाजी मंडई चौकात लोहा न.पा. च्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सर्वांना अभिवादन करण्यात यावे यासाठी भव्य मंडप टाकून राजमाता जिजाऊ यांचे मोठे तेलचित्र ठेवण्यात आले होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हाके व युवा नेते धिरज भैय्या हाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी पं.स. सदस्य भगवानराव सुरनर उपस्थित होते.