दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड येथील प्रसिद्ध असलेल्या शनीदेव मंदिरात आज शनि अमावस्या च्या निमित्त मुखेड तालुक्यातील लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते भव्य आरती करण्यात आली. यावेळी व्यंकटराव पा. वसुरकर, किशोरसिंह चौहान, राजकुमार घोडके, दीपक मुक्कावार, गणेश पाटील, जगदीश बियाणी, गोविंद घोगरे, सुधीर चव्हाण, विनोद दंडलवाड, करण रोडगे, संगमेश्वर देवकत्ते, गजानन साखरे, अनिकेत कांबळे, बाळू कंधारे, बाळू आडगुलवाड, शिवा समराळे आदी दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये बंटी शेट कोडगिरे, संजय नाईनवाड, महेश टाकळे, मोहन अंदूरे, मुसळे सर आदि दिसत आहेत. शनिवारची अमावस्या असल्यामुळे शनिदेवाच्या मंदिरात व आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केली होती.


