
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम- आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिवसेना संस्थापक वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना धाराशिव उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, भूम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, तालुका समन्वय वैजनाथ म्हमाने, तालुका उपप्रमुख मुरूमकर, भूम शहर प्रमुख संजय पवार, पत्रकार आब्बास सय्यद युवा सेना भूम शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे, गण प्रमुख राजकुमार नवरे, उपसरपंच रावसाहेब पटेकर , एसटी सचिव मुकेश भगत, गणप्रमुख दत्ता काळे, विकास बाबर, प्रमोद शेळके, शुभम गुंजाळ, व इतर पदाधिकारी व सर्व बाळासाहेबांची शिवसेना यांचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.