
दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:राम चिंतलवाड
हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात पळसीकर परीवाराकडून हिमायतनगर शहरात सुपरमार्ट ची सुरुवात करुन नव्या उद्योगांना चालना देली आहे.
आज 26जानेवारी प्रजासत्ताक दिन व तालूक्याचे लाडके आमदार माधवरावजी जवळगावकर च्याच्या वाडदिसा निमित्ताने आज आमदार माधवरावजी जवळगावकर च्याच्या हस्ते उद्घाटन करून सुपर मार्ट ची सूरवात केली आहे.
संतोष आप्पा पळसीकर यांनी त्यांच्या छोट्या शा किराणा दुकानाची सुरवात 1984साली केली आसून आज घडीला तोच ग्राहक कायम स्वरुपी टिकून आहेत.यांचे मूख्ये कारण म्हणजे पळशीकर परीवारांचा विश्वास हार्ता हेच होय.
1984च्या छोट्याशा किराणा दुकानाचे रूपांतर आज सूपर मार्ट मध्ये झाले आहे.
आमदार जवळगावकर यांनी बोलतांना पळसीकर परीवार म्हणजे एक मू्खी एक वचनीं म्हणून ओळखले जाते आज पर्यंत ह्या परीवाराने आज पर्यंत कोणाचेही कोठलेही नुकसान केले नसुन यांच्या सोबतचे आनेक दूकान चालू झाले आणि बंद हि पडले मात्र पळसीकर परीवार कायम स्वरुपी टिकून आहे…