
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:सावता परिषदेच्या कार्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती करण्यात आली. महात्मा फुले यांनी बहुजन समाजामध्ये शिक्षणामध्ये केलेलं कार्य माता सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षिका म्हणून कार्य बहुजन समाजापर्यंत पोहोचवले महात्मा फुले माता सावित्री फुले हे भारताचे खर रत्न आहेत. परंतु भारतरत्न पासून वंचित आहेत इंग्रजांच्या काळामध्ये शेतीसाठी पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला महात्मा पदवी हे भारतात सर्वप्रथम त्यांना मिळाली. महात्मा फुले यांनी समाजामध्ये क्रांती घडवून आणली बहुजनासाठी पाण्याचा हौद खुला केला. शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे सर्व बहुजन समाजाने पिल् पाहिजे ,प्लेगच्या साथी मध्ये हे फुले दांपत्याच कार्य खूप कौतुकास्पद अभिमानास्पद आहे. आजच्या जयंतीच्या निमित्त सावता परिषदेच्या वतीने मी संतोष राजगुरू प्रदेश मुख्य संघटक सावता परिषद मागणी करतो महात्मा फुले यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक करा ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा महात्मा फुले यांना भारतरत्न द्या अशा महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने मागण्या सावता परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले . यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान दशरथ डोंगरे, मां सभापती दत्त्रत्राय शेंडे, श्री गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर पवारजनता पार्टीचे नेते युवराज अण्णा मस्के, केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, सकाळचे पत्रकार नानासाहेब चांदणे ,गजराज परिवाराचे अध्यक्ष संदीप भोंग, जुनी हक्क पेन्शन संघटना तालुकाध्यक्ष संतोष हेगडे, भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोंग, शेतकरी संघटनेचे नेते मंगेश घाडगे ,ग्रामपंचायत सदस्य बारवकर, शिवसेनेचे इंदापूर तालुका उपप्रमुख बबन खराडे, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कोंडीबा भोंग, मां उपसरपंच काशिनाथ भोंग, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हेगडे, शंकर भोंग, युवा उद्योजक संतोष ननवरे, भारतीय जनता पार्टीचे नेते राजकुमार जठार, जुनी हक्क पेन्शन योजनेचे पुणे जिल्हा सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष रतन हेगडे, शिवसेनेचे युवा नेते रंजीत बारवकर, जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, लक्ष्मण फरांदे, हिरामण जाधव, सौ शुभांगी शिंदे मॅडम, सौ भोंग मॅडम, पवार मॅडम, इंदापूर युवक नेते चंद्रकांत शेंडे, विठ्ठल शेंडे, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य व साई पतसंस्थचे चेअरमन माणिक भोंग ,दादा आदलिंग, तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमर बोराटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका कार्याध्यक्ष विष्णू झगडे, इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, तालुका संघटक सुहास बोराटे ,सावता परिषदेचे युवक नेते अजय गवळी, नारायण देशमाने, विजय महाजन ,दादासाहेब भिसे इत्यादी उपस्थित होते.