दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना जालन्यात सघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतिने राज्य स्तरीय दिव्यांग मार्गदर्शन मेळावा 21 मे रोजी होनार असुन आज पत्रिकेचे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णु पाचफुले याच्या हास्ते सपन्न पार पाडले यावेळी संघर्ष दिव्याग जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले सोशल मिडीयावर अध्यक्ष राहुल मुळे राभ भुतेकर पाडुरग खरै अतुल शिंदे राम खाडेभराड पांडुरंग खरै आदिची उपस्थित होती
