
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
– मुंबई पोलीस उपायुक्त आदर्श डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. सकाळी आयुष हॉस्पिटल येथे सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तगट चाचणी, ब्लड शुगर, त्वचारोग आदींची तपासणी यावेळी करण्यात आले.. शिबिराचा 125 रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी आदर्श डॉ. संदीप भाजीभाकरे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष दत्ता लुटे, आयुष हॉस्पिटलचे डॉ. कृष्णा कवाडे, आशिष हॉस्पिटलचे डॉ. साहेब वाकले, प्रवीण काकडे, मनोज सोनावणे, ज्ञानेश्वर खराबे आदिसंह अनेकांची उपस्थिती होती