
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा जालना जिल्हा रोजगार सेवक CITU संघटनेच्या अध्यक्षपदी खोराड सावंगी ग्रामरोजगार सेवक व मंठा तालुका अध्यक्ष श्री विकास गुलाब राठोड यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. मंठा तालुक्यातील रोजगार सेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री राठोड यांच्या तालुक्यातील उत्कृष्ट नियोजनामुळे अतिशय चांगल्या प्रकारे तालुका अधक्षपदी कार्यकरताना संघटनेची जबाबदारी चोकपणे बजावत वैयक्तिक लाभाच्या योजनाही त्यांनी यशस्वीपणे गावात राबविल्या. ग्रामरोजगारसेवक पदावर काम करत असताना तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
ग्रामरोजगार सेवक संघटनना मंठा यांनी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागणीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य CITU संघटनेचे अध्यक्ष मारोती खंदारे यांच्या मार्गदरनाखाली विकास राठोड यांची जिल्हा व तालुका कार्यकारीणीत अध्यक्षपदावर नियुक्ती केली तर जालना जिल्हा उपाध्यक्ष दिलिप उडाण, सचिव, सुनील डोळसे,.
मंठा तालुका अध्यक्ष विकास राठोड, उपाध्यक्ष रामेश्वर राठोड, सचिव, उध्दव पुणेकर, कोषाध्यक्ष रवि राठोड यांची निवड झाली या वेळी ग्रामसेवक काळे तसेच मंठा तालुक्यातील रोजगार सेवक, लक्ष्मण चव्हाण,श्रीपत चव्हाण, बालासाहेब काकडे, राजेश चव्हाण, सुभाष बागल,केशव केधळे, हनुमंत कदम, रवि राठोड, ज्ञानेदेव इंगळे,राजु थोरवे उद्धव पुणेकर, नवनाथ शिंदे, रवि सोनटक्के, विठ्ठल राठोड, देविदास मुंढे, आसाराम गायकवाड, सचिव डोईफोडे, परमेश्वर वायाळ, शत्रुघ्न घनवट , रामेश्वर राठोड, बळिराम दवने, विलास खवने, कैलास राठोड, रमेश अवचार ,शेषनारायण ढेगळे, बाबासाहेब सदावर्ते,भारत खराबे,राजु खाॅ पठाण, संतोष चव्हाण,माणीक राठोड, सत्यजित दराडे, रवि गडदे, ज्ञानदेव चव्हाण, विठ्ठल गिराम, संतोष गिरी, रामकिशन ईककर, पंडित पवार, बद्रिनाथ कांगणे,भुसारे,विजय पवार,संजु जाधव, पंढरीनाथ चव्हाण, विठ्ठल राठोड, कैलास राठोड,मोगल, सतिश चव्हाण,संतराम देवकते, लहु आडे, नहरहरी मामा ,रमेश आडे,रमेश कुलकर्णी, रोहिदास राठोड, दत्तराव टकले, नामदेव सदर, विनोद चव्हाण, नरेंद्र राठोड, रमेश पुरी, बालासाहेब उबाळे, सुभाष राठोड, संतोष देशमुख, महादेव पवार, सरकटे, ज्ञानदेव जाधव, रामकिशन बोडखे, भाऊसाहेब पोटे, किशोर साळवे इत्यादी मंठा तालुक्यातील रोजगार सेवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते