
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे .
नांदेड लेबर कॉन्ट्रॅक्ट को. ऑप. सो. फेडरेशन नांदेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2023 लेबर कॉन्ट्रॅक्ट विकास पॅनलच्या उमेदवार सुभद्राबाई व्यंकटराव दबडे यांच्या मतदान प्रसंगी आमदार डॉ तुषार राठोड माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड खुशालराव पाटील व्यंकटराव लोहबंदे नागोराव पाटील बबन पा दबडे गंगाधर पिटलेवाड बालाजी पाटील दत्ता पाटील हनुमंत नरोटे पांडुरंग वडेर नारायण चमकुरे मनोज कांबळे व्यंकटराव नाईक कल्याण पाटील आनंदराव पाटील सुधीर चव्हाण नासर पठाण राजकुमार बामणे विनोद दंडलवाड नागनाथ पाटील अंतेश्वर पाटील संतोष पाटील शिवलिंग नाईक गोविंदराव नाईक अंगत महेलारे नारायण पाटील व सर्व समर्थक उपस्थित होते( छायाचित्रकार गणेश आंबेकर)