
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
जय अहिल्या जय मल्हार माझ्या सर्व समाज बांधवांना माझ्याकडून अशी विनंती आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे .येत्या 31/05/2023 तारखेपर्यंत सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो की आपापल्या ग्रामपंचायत मध्ये आपले कोणी सदस्य असतील नसतील जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याची नियोजित जागा नाही त्या ठिकाणी सर्व समाज बांधव जाऊन ग्रामपंचायत मध्ये सविस्तररित्या निवेदन द्या हा उपक्रम गावोगावी राबवावा जस जेवढ्या हक्काणे ग्रामपंचायत निवडणुक आली कि सर्व सदस्य आपल्या घरी येउन आम्हाला मतदान द्या म्हणून बसतात तेवढ्याच हक्काने आपन समाज बाधव मिळुन त्यांच्या घरी जावा तथा त्यानां ग्रामपंचायत मध्ये जाऊन राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याची नियोजित जागे संदर्भात बोलून आपले मत मांडावे . प्रत्येक गावात नियोजित पुतळ्याची जागा देण्यास भाग पाडा हि माझ्या मल्हार बाधवास विनंती आहे जय अहिल्या जय मल्हार
आपलाच समाज सेवक : ज्ञानेश्वर बालाजी चिंतले बळेगावकर.