
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :दिनांक 24 मे 2023 रोजी भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष कंधार बाबुराव घुमलवाड यांची देगलूर येथे सदिच्छा भेट दिली त्यावेळी दैनिक चालू वार्ता पेपरच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी संजय देशमुख देविदास पदीलवार नर्सिंग पदीलवार ईश्वर देशमुख मल्लिकार्जुन कडलवार तसेच रामभाऊ पेठवडजकर पंचवटी रेस्टॉरंट खानापूर आधी उपस्थित होते .