
दैनिक चालु वार्ता
म्हसळा – प्रतिनिधी -अंगद कांबळे
रायगड जिल्हा निवड चाचणी, रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांनी आयोजित केली आहे एस.एन.शिपूरकर इंग्लिश मिडीयम स्कूल माणगाव येथे 23 जूलै 2023 रविवारी रोजी 9 वाजता पारंपरिक आणि संगीताच्या तालावर योगासन पाहायला मिळणार आहे.वयोगट 9 + ते 14 मुले ,मुली.14+ते18 मुले,मुली.18+ते28 महिला, पुरूष .28ते35 महिला, पुरूष.35ते45 महिला, पुरूष,45ते55 महिला, पुरूष. स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
अधिक माहिती साठी उत्तम मांदारे 8779628851, हेमंत पयेर, जयसिंग बेटकर,संजय गमरे यांच्याशी संपर्क करा असे संघटनेचे सचिव उत्तम मांदारे यांनी कळविले आहे.