
दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):आज कर्जत येथे युवा दमदार आमदार महाराष्ट्रच युवकांच उज्वल भविष्य रोहित दादा पवार यांची भेट घेऊन देगलूर येथे होणाऱ्या भव्य दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी गेले असता देगलूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आले.