
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
तिर्थक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कांनाचे भूमीपूज येलवाडी गावचे सरपंच रणजीत गाडे उपसरपंच ( ता.२० ) रोजी भुमिपुजन करण्यात आले.
येलवाडी गावच्या कमानी पासून ते भंडारा डोंगर कडे जाणारा रस्ता ( दहा लाख ) मोरे नर्सरी ते देशमुख वस्ती रसात ( वीस लाख ) असे तीस लाख रुपये खर्च असलेल्या रस्त्यांचा समावेश आहे.
येलवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुशोभीकरण करणे व शौचालय , तसेच चावडी बांधणे ( नऊ लाख )
खंडोबा मंदिर ते वैद्य वस्ती ( सात लाख) काळुबाई मंदिर रोड ( पाच लाख ) तसेच सांगुर्डी फाटा ते अष्टविनायक कॉलनी ( दहा लक्ष ) रुपये प्रास्ताविक असलेल्या रस्त्यांच्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच रणजित गाडे उपसरपंच सुधिर गाडे , सदस्य प्रशांत गाडे , विक्रम बोत्रे ,गोवर्धन बोत्रे बेबी पाटोळे मनिषा चौधरी उर्मिला गायकवाड प्रज्ञा बोत्रे दत्तात्रय बोत्रे, तसेच
प्रशांत पाटील ,नरेश कुकरे ,विनोद चव्हाण गणेश आढाव गणेश खुळे आदी उपस्थित होते.