
पुणे / प्रतिनिधी : पुण्याचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहळ यांची भेट घेऊन शुभेच्छा देताना सौ.रूपाली ताई चाकणाकर अध्यक्ष महाराष्ट्र महिला आयोग, सौ.राजलक्ष्मी भोसले माजी महापौर
यांच्या समवेत सौ.वैष्णवी महेश सातव
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा व सर्व विधानसभा महिला अध्यक्ष उपस्थित होत्या.