
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी –
लोहा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नामवंत असलेल्या सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयातील सुचित दांगटेची नवोदयसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल सत्कार करून शुभेच्छा देताना संचालक सुदर्शन शिंदे संचालिका जयश्री शिंदे मुख्याध्यापक साईकुमार दहिवाळ सह्याद्री पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक अनिल जाधव प्री – प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रूक्मीणी धोंडगे तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुचितचे अभिनंदन करून यावेळी शुभेच्छा दिल्या.