
दैनिक चालु वार्ता माजलगाव प्रतिनिधि- नाजेर कुरेशी
माजलगाव शहरात एकमेव प्रसिद्ध सिद्धेश्वर शाळा आहे 12 वां दरम्यान शांळा सुटते ते डॉ बाबासाहेब अंबेडकर चोंकात व इतर ठिकानी फुल ट्रैफिक जाम होते पाही चालण्यास पन अड़चन निर्माण होते परंतू ट्रैवल्स MH14, GD 2382 वाल्याच्या कानात हैंड फोन.
तर गाडी रागसाईट चालवित आहे, यांच्याकडे कोन लक्ष देणार असा सवाल नागरिक करूं लागले आहे विद्यार्थीच्या जीवाला एक धोका निर्माण होणार समजा .
ड्राइवर पाशी लायसेंन आहे किव्हा नाही है पन माहित नाही ड्राइवरची चाल कशी आहे मध पितो का माहित नाही रोज एक्सीडेंटचे सत्र सुरूच आहे कधी काहे होईल काही सांगता येत नाही म्हणून सोताचे मुलांची काळजी घेणे अवश्य आहे.
एकदाचे प्रशासना ने सर्व ट्रैवल्स गाड्या तपासल्या पाहीजे
उद्याच्या जीवित हानी होणार नाही कोनाचे नुंकसान होणार नाही यांची काळजी घ्यावी , लोकप्रिनिधीने बोलेले पाहीजे असे प्रशासनाला जागे करण्याचे काम दैनिक चालु वार्ताचे पत्रकार यानी प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे