
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- शिवराज पाटील
उमरगा
उमरगा: शेतकर्यांबद्दल अतिशय अवमानकारक आणि बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पार्टी चे आमदार बबनराव लोणीकर यांच्या पोस्टरला जोडे मारुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले. रविवारी सकाळी ११ वाजता २९ जून रोजी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे चौकासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झााले होते.
लोणीकर यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारुन संताप व्यक्त केला. प्रत्येक वर्षी सरकारच्या धोरणामुळे शेतकर्याचे नुकसान होत असताना सत्तेतील आमदार, मंत्री अशी बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांना संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणून शिवसेनेचा वतीने आ. लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी हिंदी भाषा सक्ती विरोधात स्वाक्षरी मोहीम व आध्यादेशाची होळी करण्यात आले.
यावेळी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते डॉ.अजिंक्य बापू पाटील,जिल्हा शिवसेना शेतकरी सेना विजयकुमार नागने , तालुका प्रमुख शेतकरी सेना विजु तळभोगे,माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार ,उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, माजी.सभापती.रणधिरभाऊ पवार ,महावीर कोराळे ,अशोक सांगवे, भगवान जाधव,राजेंद्र समाने, आप्पाराव गायकवाड, प्रा.डी.के. माने, बाबा मस्के ,वैजिनाथ काळे, भगवान जाधव,शोशल मिडिया तालुका प्रमुख दत्ता शिंदे, विभाग प्रमुख आप्पाराव गायकवाड,अण्णाराव माने,तानाजी जाधव, संगमेश्वर स्वामी,मारूती थोरे,दत्तोपंत बिराजदार, जितेंद्र पोतदार,दत्ता सोंनडे पाटील,विजय भोसले, संतोष जाधव,वैशाली जाधव, संतोष जाधव,आदिनाथ काळे, प्रेमनाथ शहापुरे, नरेंद्र पाटील,आबु माने,पवन तिरमुखे, बालाजी सुरवसे, चेरमन रमेश पवार, एकनाथ पाटील, आकाश गायकवाड,बालक मदने,किरण कुकुर्डे,किसन लेंडवे,आकाश गायकवाड, गोपाळ मुगळे,किरण कुकुर्डे,किसन लेंडवे,
आदी पदाधिकारी उपस्थित होते…