उमरी/प्रतिनिधी- श्रीनिवास मुक्कावार
उमरी-मानवतेच्या सत्यकार्यावर चालण्याची शिकवण देणारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर समाज सुधारक श्री संत सेवालाल महाराज यांची २८७ वी उमरी नगरपरिषद कार्यालय येथे साजरी करण्यात आली व तसेच
उमरीत सकाळी ठीक दहा वाजता सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या नियोजित जागेत गोर सेना अध्यक्ष विष्णू जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व भोग लावण्यात आला यावेळी गोर सेना अध्यक्ष विष्णू जाधव.गोर सेना शहराध्यक्ष तथा पत्रकार आनंदा राठोड.जयंती मंडळ अध्यक्ष उत्तम राठोड. उपाध्यक्ष विजय जाधव. उपाध्यक्ष प्रकाश जाधव. सचिव राम चव्हाण.सहकोषाध्यक्ष सुभाष जाधव.एपीवो राठोड सर . स्वपनील चव्हाण.सुभाष जाधव . रावसाहेब जाधव. आदी उपस्थित होते.
