
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी-बाळासाहेब सुतार
टणु तालुका इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या, कै.छबाबाई बळते यांचे गुरुवार दिनांक, 2 रोजी पहाटे चार वाजता वयाच्या 99 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात, पती शिवलिंग बळते, तर एक मुलगा, एक सुन, पाच मुली, तीन नातवंडे, तीन नाथसुना, आसा त्यांचा मोठा परिवार आहे. दत्तात्रय शिवलिंग बळते यांच्या आई होत्या तर माजी सरपंच आशोक बळते, डॉक्टर आनिल बळते, सुनील बळते, यांच्या त्या आजी होत्या, धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान होते