
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रा. अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यातील जिजामाता हायस्कूल वरवठणे या शाळेचा निकाल याही वर्षी 100% राखत परत एकदा तालुक्यात शाळेचे नाव उंचावले आहे. शाळेचे, संस्थापक श्री महादेव चांगु पाटील साहेब यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले
1) प्रथम क्रमांक
कु. पूजा अनिल सावंत मु. ताडाची वाडी सालविंडे 82.80%
2) द्वितीय क्रमांक – कु. सुबोध मोहन भुवड मू. सालविंडे देवळाची वाडी 82.60
3) तृतीय क्रमांक – कू.ऋतिका रमेश काप सलविंडे ताडाची वाडी 80.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून ,शाळेकडून मुख्याध्यापक श्री संदीप काम्बळीकर व सर्व शिक्षक वृंदाकदून मन: पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! व्यक्त केल्या