दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख पदी नबाजी वाघेकर यांची तर जय मल्हार सेना बिलोली शहर अध्यक्ष पदी ज्ञन्यानेश्वर शिरगीरे व जय मल्हार सेना ता सरचीटनीस पदी शंकर जिंकले यांची करण्यात आली या वेळेस जय मल्हार सेना परभणी हिंगोली नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ दादा धमणे जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे जय मल्हार सेना उत्तर जिल्हा अध्यक्ष नांदेड विठ्ठलराव खोंडे धनगर समाजाचे नांदेड जिल्ह्यातील युवकांना अभ्यास देणारे पिवळ वादळ मनुन ओळख असनारे गोविंदजी गोर्हे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे या वेळेस जय मल्हार सेना ता अध्यक्ष शंकरराव भंडारे जय मल्हार युवा सेना ता अध्यक्ष हनमंतराव मुदनकर वाघ्या मुरळी ता अध्यक्ष चंद्रकांत माचणुरक जय मल्हार सेना ता उपाध्यक्ष मलेश पेटेकर जय मल्हार सेना ता उपाध्यक्ष गजानन शेळके जय मल्हार सेना माजी ता उपाध्यक्ष रामकिशन भते जय मल्हार सेना सगरोळी संपर्क प्रमुख बलदेव कडबे यादव आवळे धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते साईराम देवाले उत्तम भालेराव प्रकाश धाणेकर लक्षमण धनेकर साईनाथ प्यादेकर मारोती शिरगीरे परशुराम गजगे चंद्रकांत धुळेकर रमेश धुळेकर बाबुराव जिंकले तर सुत्रसंचलन धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते दिलीप शिरगीरे केले तर आभार प्रदर्शन साईनाथ बोडके यांनी केले आहे सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
