
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जानापुरी :-येथील खंडोबा मंदिर सभागृहासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निधितुन सौ.प्रणीताताई देवरे चिखलीकर यांनी सात लक्ष रुपये निधी देण्याचे केले जाहीर यावेळी नांदेड दक्षिण आमदार श्री.मोहन अण्णा हंबर्डे, सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर(जि.प.सदस्या), श्री.बळीराम पाटील कदम जानापुरीकर(उपसभापती), जानापुरीचे चेअरमन श्री.माधवराव पाटील कदम, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.राजु पाटील येवले, श्री.कैलास पाटील कदम, श्री.पांडुरंग माऊली जानापुरीकर, श्री.बळी मुकदम , श्री.भुंजग पाटील, श्री.खंडु हारसुले व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.