दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील असलेल्या सावळी सदोबा आणि आर्णी तालुक्यातील सात ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली मंगळवारी जाहीर झालेल्या निकालीत बहुतांश ग्रामपंचायतीची काँग्रेसने जिंकल्याचे स्पस्ट झाले सावळी सदोबा पाळोदी बेलोरा (वन)भानसरा शिवर भंडारी ईवळेश्वर या ग्रामपंचायतीच्या निवडणूक पार पडली
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेला सावळी सतोबा ग्रामपंचायत कांग्रेस प्रणित गावकरी एकता पॅनेलचे सरपंच सहज 12 सर्व उमेदवार विजयी सावळी-श्री. भुपेंद्र देवराव शिंदे -विजयी 1505 श्री.गजानन सीताराम शिंदे-718 भानसरा-ठवकर प्रिया अविनाश -213 मोहाळे अलका विजय-265 भंडारी शिवर-अंकुश दत्त नेताम -457 विजयकांत दिलीप तलांडे-423 ईवलेशवर- कविता गजानन राठोड;206
वैशाली राजेंद्र घोट-123 शिवर भंडारी-विश्रांती वैभव हनवते-393 संगीता नागेश भगत-391बेलोरा वन- रवींद्र देवराव मनवर-261 रवी दादाराव लढे-236
पाळोदी- सुनीता दिनेश धुर्वे-213 कांताबाई विजय कुमरे-182 अशाप्रकारे विजयी उमेदवार तालुकातील सातही ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष चांगलीच मुसंडी मारलेली आहे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सावळी सदोबा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित एकही उमेदवार निवडून आलेला नाही
