
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-
थोठवाडी , लिंगापूर,सुगाव खु-(पैसमाल), सुगाव बु,भेंडेगाव बु, भेंडेगाव खु,निवळी,बोरगाव, कोळगाव,,हिंपळनारी,रावनकोळा, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांचे वर्चस्व…यावेळी पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर भाजपा ता. युवा मोर्चा अध्यक्ष बालाजी पाटील सकनुरकर भाजपा शहर अध्यक्ष किशोर सिंह चौहान भाजपा सरचिटणीस व्यंकटराव पा. वसुरकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हाणमंत पा. नरोटे भाजपा ता. उपाध्यक्ष गणेश पाटील बाऱ्हाळीकर,मार्केट कमिटी सदस्य दत्ता पाटील बेटमोगरेकर,राम पाटील चाडोलकर,भाजपा नेते अंतेश्वर पाटील बिल्लाळीकर, भाजपा आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांचे स्वीयसहायक सुधीर भाऊ चव्हाण, बाळू आडगुलवाड,उत्तम देशमुख कोळनूरकर,आदि ( छायाचित्रकार गणेश आंबेकर मुखेड)