
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: प्रतिनिधी. दि. १६.१२.२०२२ रोजी मनिषा प्रभाकर शिंदे हि आपल्या पती व आई-वडील भाऊ यांच्या सोबत अॅडमीट झाली होती.. डॉ. ठक्करवाड यांनी अॅडमीट करण्यासाठी त्याच्याकडून १२,०००/- अक्षरी बारा हजार रुपयाची मागणी केली मयताच्या नातेवायकांनी डॉ. ठक्करवाड यांना १२०००/- रु दिले प्रसुती शस्त्रक्रिया केल्यानंतर बाळाला शिंदे कुटूंबाकडे स्वाधिन करून पुढील कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया पार पाडण्यसाठी ऑपरेशन थेटरमध्ये गेले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अंदाजे रात्री (११.३० वाजता डॉ. ठक्करवाड बाहेर आले.
दि. १६.१२.२०२२ ते दि. १९.१२.२०२२ च्या डिसेबर दर्भान डॉ. ठक्करवाड यांना
ठाणे अमलदार
पो.स्टे. चार मयत महिलेवर चालू होते.. डॉ. ठक्करवाड यांनी मयत महिलेच्या कुटूंबाला बोलावून घेऊन प्रसुती महिलेचे पोट- गत आहे त्यासाठी नांदेड येथे पॅशन्टला घेऊन जावे लागेल म्हणून शिंदे कुटूंबासह डॉ. उक्करवाड स्वतः अब्युलन्स MH CL१३२३ चालक दडिम यांना घेऊन निघाले.
उपजल्हा रुग्णालय देगलूर येथे १०८ अॅब्युलन्सच्या प्रमुख डॉ. गुजे असतांना स्वतः ठक्करवाड आनी अँब्युलन्स सोबत जाऊन स्वतः पुरावे नष्ट करण्यासाठी गेले. याठिकाणीच खरा आरोपी हा डॉ. ठक्करवाट आहे. हे रितसर दिसून येते. अवफलन्सचा प्रमुख डॉ. गुज्जे असतांना डॉ. बलांडे यांनी डॉ. ठक्करवाड यांना अँब्युलन्स नेण्यास का परवानगी दिली.डॉ. गुज्जे अँब्युलन्स सोबत न जाण्याचे कारण काय ? याची सविस्तर चौकशी व्हावी. मयत मनिषा प्रभाकर शिंदे यांची डायग्नोस्टीकचे चाचणी नांदेड येथील आर्या डायग्नोस्टीकचे प्रमुख डॉ. बरांड यांनी केली असता प्रसुती दिनांक ७ जानेवारी २०२३ ला दिली होती. यांच
रिपोर्ट बघून सुध्दा डॉ. ठक्करवाड २१ दिवस आधी सिझर करण्याचे कारण काय ? डॉ. ठक्करवाड यांनी प्रसुत महिला मनिषा प्रभाकर शिंदे हिस डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सोबत जाऊन त्यांच्या सोईनुसार अॅडमीट करुन पुरावे नष्ट करून हिचे अजून एक शस्त्रक्रिया करावे लागेल म्हणून शिंदे कुटूंबाचे एका फॉर्मवर सहया घेतल्या. व तेथून फरार झाला.
दि. २० डिसेबरच्या रात्री अंदाजे ९.४५ ला मनिषाचा मृत्यू झाला असे शिंदे कुटूंबास कळविले. मयत मनिषा प्रभाकर शिंदे हिच्यावर निदान करणारे डॉ. प्रदीप मारोतराव ठक्करवाड
हाच जबाबदार असून तोच मनिषा प्रभाकर शिंदे हिचा मारेकरी आहे.
डॉ. प्रदिप ठक्करवाड यांचे मेहुण मुंबईत आरोग्य विभागात सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. ठक्करवाड यांचे यापुर्वीचे अनेक प्रकरण दाबण्यात आले. डॉ. ठक्करवाड यांचे मेहुने या प्रकरणात सुध्दा हस्तक्षेप करण्याची दाट शक्यता आहे..
दोन दिवसाच्या आत डॉ. ठक्करवाड यांना ताब्यात घ्यावे या प्रकरणापासून त्यांच्या मेहुण्याच्या कसल्याही प्रकारची हस्तक्षेप होणार नाही याची दखल घ्यावी.
या प्रकरणात डॉ. प्रदीप मारोतराव ठक्करवाड यांना अॅब्युलन्स नेण्यासाठी परवानगी देणारे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. शिवशंकर वलांडे व त्यांना सहकार्य करणारे डॉ. गुज्जे तसेच डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील वार्ड क्रं. १९ व १५ मधील (अपघात विभाग) मधील दि. १९.१२.२०२२ ते २०.१२.२०२२ च्या रात्री ९.४५ पर्यंत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी व डॉक्टरांची चौकशी करून सहआरोपी करावे.
तरी मे. साहेबांना नम्र निवेदन की मयत मनिषा प्रभाकर शिंदे हिच्या प्रसुती शस्त्रक्रिया व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व निदान करणारे देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रदीप मारोतराव ठक्करवाड़ हेच मनिषा प्रभाकर शिंदे हिच्या मृत्यूस कारणीभूत आहेत. डॉ. सारोतराव तत्क्करवाड यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियामुळे मनिषा हिचा प्राण गेला.मनिषा प्रभाकर शिंदे हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या डॉ. प्रदीप मारोतराव टक्करवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करावे त्याचे वैद्यकिय क्षेत्रातील सर्व कागदपत्रे रद्द करावे त्यांनी वेगवेगळ्या मार्गातून जमवलेल्या संपत्तीची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी.
करीता पुढील दोन दिवसात मयत मनिषा प्रभाकर शिंदे हिला न्याय देण्यात यावा. अन्यथा दि. 30-12-2022 रोजी विविध सामाजीक संघटना व पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूरवर धडक मोर्चा काढण्यात येईल.