
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त देशात धूमधडाक्यात कार्यक्रम साजरा करण्यात येत आहेत परंतु देगलूर तालुक्यातील नागरिक मात्र पायात असल्याचेच चित्र दिसून येत आहे. देगलूर गाव प्रवास करणे म्हणजे स्वताच्या बाटला पेणे, कंबरेचा संध्याकाळ सन दिल्यामुळे अपघात होणे, पाठीचा त्रास दुचाकीवरून प्रवास करणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देणे असे अनेक समस्या निर्माण होत आहेत परंतु या भागातील लोकप्रतिनिधींना याची कसली चिंता नसून नागरिकांच्या चालणा-या रेतीच्या गाड्यांना त्रास होऊ नये म्हणून दर सहापालीश करून रेतीच्या गाड्यांना त्रास होऊ नये म्हणून या रस्त्याचे कामगोसे गुरु नानक जी साहिब यांच्या नावाने प्रसिद्ध असून या रस्त्यावर शिख धर्माचे लोक प्रमाणात प्रवास करत असतात तसेच देगलूर ने हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये देगलूर येथे शिक्षणासाठी मालासाठी तहसिल कार्यालयातील कामासाठी तालुकास्तरावरील खरेदी विक्रीसाठी अनेक नागरिक या असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून प्रवास करतात परंतु या मिळत नाही. नांदेड बिदर हा सता भागातील नागरिक कमनशिबी आहेत.का देव जाणो. या भागातील नागरिकांना कोणत्याच सुखसुविधा उपलब्ध होत नाही हा देगलूर हा रस्ता २८ किलोमीटरचा असून हा प्रश प्रवास करण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा या नागरिकांना कसल्याच प्रकारचा दिलासा मिळाला नाही.