दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्य बोरिवली मुंबई शहरात १५ जानेवारीला होणाऱ्या राज्यव्यापी कविसंमेलनसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द रानकवी जगदीप वनशिव यांची सूत्रसंचलनासाठी निवड करण्यातआली आहे.
त्यांना निवडीचे पत्र निमंत्रक गायक सोमनाथ गायकवाड ,कवियत्री आशाताई ब्राम्हणे,महिला कलावंत प्रमुख,व संगीतकार अमित गवारे,मुंबई विभाग प्रमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


