दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णू पोले
राजमाता जिजाऊ व स्वामी
विवेकानंद सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तर्फे आयोजित 9 वी ते 12 वी या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आज उत्स्फूर्तपणे विराज गार्डन येथे पार पडली… एकुण 35 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला
या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून श्री. देवेंद्र देवणीकर सर व श्री.रामलिंग तत्तापुरे सर उपस्थित होते.
पारितोषिक सौजन्य
प्रथम पारितोषिक – नोबेल नॅशनल स्कूल
पारितोषिक – श्रावणी मोबाईल शॉपी
तृतीय पारितोषिक – ॲड. श्री. किशोर कोरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती आणि निरक्षक श्री देवेंद्रजी देवणीकर सर, श्री रामलिंगजी तत्तापुरे सर, आशिषजी हेंगणे सर
सर्व सदस्य अँड. स्वप्नील व्हत्ते,संदीप चौधरी, लक्ष्मण अलगुले, अँड किशोर कोरे, महेश चौधरी, रामप्रसाद अय्या, श्याम यादव,अँड. निखिल कासनाळे,वैजनाथ हेंगणे,नागेश हेंगणे,अमोल सज्जनशेट्टी ,प्रमोद चौधरी,अभिजित पुणे, गजानन गादगे, विलास महाजन,विवेक गादगे,अभिमाणू कदम,अजय गादगे, अजय जगताप,गणेश मेंनकुदळे,संगमेश्वर शिवपूजे,कृष्णा चावरे, शैलेश चौधरी, सुरज शिवपूजे,कपिल गादगे,महादेव महाजन,रोहित डाहळे,सोमनाथ कोरनुळे,गंगाधर हेंगणे,योगेश हेंगणे,राजू लोहकरे,


