
पंचक्रोशीतील सर्व भक्तांना उपस्थिती…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
अयोध्येत श्रीराम प्रभू मंदिर लोक अर्पण सोहळ्याच्या अनुषंगाने धनगर पिंपरी कर च्या वतीने सोमवार दि. 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर समोर धनगर पिंपरी येथे दिप उत्सवा साजरा करण्यात येणार आहे पंचक्रोशीतील राम भक्तांना उपस्थित राहण्याचे धनगर पिंपरीकर सुनील भाऊ खांडेकर यांचे वतीने आवाहन करण्यात आले आहे. त्यात सोमवारी अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्या निमित्ताने मोठ्या आनंदात आणि उत्सवात वातावरणात पार पडणार आहे. देशभरातील विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .असून राम भक्तांमध्ये मोठ्या जल्लोष आहे अयोध्यातील मंदिराच्या सकाळी लोकर्पण झाल्यानंतर संध्याकाळी 5:00 वाजे धनगर पिंपरी येथे भव्य मिरवणूक दिप उत्सव साजरा करून लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून टाकण्यात येणार आहे. या वेळी व पंचक्रोशीतील सर्व राम भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे दिप उत्सवा कार्यक्रम महिला भगिनी तसेच सर्व पदाधिकारी व गावातील सर्व पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धनगर पिंपरी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वा पालखीची मिरवणूक त्यानंतर 11ते3 वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. संध्याकाळी 5 वा भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व पंचक्रोशीतील राम भक्तांना उपस्थित राहण्याचे आव्हान धनगर पिंपरी कराच्या व सुनिल भाऊ खांडेकर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे…