
आमदार दिलीप मोहिते यांना तरुणाईचा वाढता पाठिंबा
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी/खेड
बद्रीनारायण घुगे
खेड , आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार दिलीप मोहिते यांना तरुणाईचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो तरुण दररोज आमदार मोहिते यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होत आहेत. तसेच अनेक तरुण कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये अण्णांच्या विजयासाठी खडे ठाकले आहेत.
महायुतीचे खेड आळंदी विधानसभेचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांनी येलवाडी खालुंब्रे सांगुर्डी सांगुर्डी फाटा, या भागात प्रचार दौरा केला.
श्रीक्षेत्र येलवाडी भागिरथी माता रोकडोबा कालभैरव मंदिर श्रीफळ फोडुन आशीर्वाद घेतला
सांगुर्डी फाटा परिसरातील अष्टविनायक काॅलनी
मागील काही दिवसांपासून रस्ता करुन देतो अशा शब्दांत बोलले होते ते काम पूर्ण करुन दाखविले
भला मोठा पुष्पहार घालून सत्कार सांगुर्डी फाटा याठिकाणी आमदार दिलीप मोहिते यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. येलवाडी ग्रामस्थांनी यापूर्वीचा आमदार दिलीप मोहिते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. येलवाडी सांगुर्डी मध्ये आमदार मोहिते यांच्या प्रचारासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
वन साईड येणार सीट – आमदार दिलीप मोहिते येलवाडी मनात फिट, दिलीप मोहिते येणार वन साईड, राष्ट्रवादी पुन्हा, घासून नाही तर ठासून येणार, दिलीप मोहिते आगे बढो हम तुम्हारे साथ है, अण्णा मोहिते यांचा विजय असो अशा घोषणा देत अण्णांची आमदार म्हणून निवड करण्याचा विश्वास येलवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच रणजित गाडे गणेश बोत्रे अमोल भालेराव विनोद चव्हाण राजू अस्वार काशिनाथ कोरे संदीप वानखेडे शिशिर केसरकर नरेश कोकरे गणेश आढाव गणेश खुडे सतीश पाटील विष्णुका शिंदे प्रमोद सणस प्रशांत पाटील. जितेंद्र पाटीलउपस्थित होते.