
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
ठाणे,दि.04:- उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे दि. 6 जुलै 2025 रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
दि. 6 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7.00 वाजता पद्मश्री अशोकजी सराफ व पद्मश्री अच्युतजी पालव यांच्या नागरी सन्मान सोहळ्यास उपस्थिती. स्थळ :- युरो स्कूल, फेज-2, ऑडिटोरियम, सेक्टर-19, ऐरोली, नवी मुंबई. संदर्भ – श्री. विजय चौगुले, अध्यक्ष, अ.भा.म.ना.प., नवी मुंबई शाखा.
रात्रौ सोईनुसार पनवेल, जि. रायगड येथून मोटारीने मुंबई कडे प्रयाण.