दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
माननीय अजित (दादा) पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आज मुंबई येथील कार्यालयात आकाश (बाळासाहेब) देविदास बिरादार पाटील यांची लातूर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करन्यात आली त्यांच सर्व स्तरातुन शुभेच्छा देन्यात आल्या .
