दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: आज दिनांक 12 /8/2022 रोजी प्रेस व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर यांच्या वतीने विश्व पब्लिक स्कूल भक्तापुर रोड देगलूर या शाळेला 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना ध्वज वाटपाचा कार्यक्रम झाला
त्यावेळी प्रेस व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष मंनधरणे यांनी सर्व विद्यार्थ्याला ध्वजा बद्दल माहिती देऊन ध्वज कसे फडकवायचे याबद्दल नियमावली सांगितली त्या कार्यक्रमाला विशाल पवार ईश्वर देशमुख शेखर पनतुलवार विलास बर्गे सर यांची उपस्थिती लाभली त्यावेळी त्या शाळेचे संस्थापक श्री कैलास एसके सर
त्या शाळेचे प्रिन्सिपल आम्रपाली मॅडम स्वाती मंनधरणे मॅडम संध्या बिडवे मॅडम देशमुख मॅडम पूजा मॅडम भाग्यश्री मॅडम बबीता मॅडम आधी शिक्षक वर्ग उपस्थित होते.
