दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
मौजे नांदगाव येते आठ दिवसा पासून दोन माकडांनी उच्च्छाद मांडला आहे त्यामुळे गावकरी भयभीत झाले असून काही दिवसापूर्वी एका माकडाने महिलेला विहिरीत ढकलून दिले होते रविवार सायंकाळी ६, वाजता महादू शिवराम हुरदुके वय वर्ष ६० रा, नदगांव शेतातील काम आटोपुन घरी परतत होते तेव्हा एका माकडाने त्यांना चावा घेतला त्याला पुढील उपचारासाठी रुग्णावाहिलेने नांदेडला हलवण्यात आले आहे
