दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार- बाजीराव गायकवाड
कंधार:- राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेड शाखेच्या वतीने शासकीय रुग्णालयात फळवाटप, करून वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच पेठवडज येथे वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचीन पाटील इंगोले साहेब राज्य सचिव सचिन चव्हाण जिल्हा सचिव श्रीकांत पाटील बस्वदे कार्यकारिणी सदस्य साईनाथ पाटील गोडबोले मुखेड तालुका अध्यक्ष कपील काटेमोड आरीफ भाई बेटमोगरेकर कंधार तालुका अध्यक्ष किरण गायकवाड नायगाव तालुका अध्यक्ष अतेश्वर माली पाटील नायगाव तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील शिंदे कंधार तालुका उपाध्यक्ष गंगाधर पाटील मोरे गजानन पाटील कंधारे बाळु पाटील मोरे शामसुंदर पाटील कळकेकर यांच्या सह राजमुद्रा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
