दैनिक चालू वार्ता संभाजीनागर प्रतिनिधी- पंडोरे शितल रमेश ————————————————–
संभाजीनगर:- दि.८ डिसेंबर २०२२ रोजी .नाशिक सिन्नर महामार्गावर शिंदे पळसे टोळ नाक्यावर बस चा भीषण अपघात झाला.या या अपघातात बस च्या खाली1 दुचाकी MH१५, ९२०१ ही बस च्या खाली आली या वरील चालक आणि अजून १ जण असे २ जण जागेच आगेत जाळून दुर्दैवी मृत्यू पडले. तसेच या २ जणांचा मृत्यू आणि 3ते 4 दुचाकी ना धडक देत या ST बस ने पेट घेतला. शिंदे पळसे टोळ नाक्यावर वरील बस अपघातात ,बस मध्ये ऐकून ४३ प्रवाशी प्रवास करीत होते . पण त्या प्रवाश्यांना ना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जेव्हा या बस चे अपघात झाले तेव्हा या बस ला दुसरी बस येऊन मागून धडक दिली या धडके मुळे समोरच्या बस ने पेट घेतला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी आणि काही व्यापारी तेथील दुकानदाराने ने बस कडे धाव घेतला . बस मधी असलेल्या प्रवाशीचे बाहेर काढण्यात मदत केली आणि काही बस मधील प्रवाश्यांनि खिडकीतून बाहेर उडी मारून जीव वाचविले पण यात काही जण जखमी झाले तर काही आगे मुळे होरपळले.असा हा भीषण अपघात नाशिक सिन्नर महामार्गावर वरील शिंदे पळसे टोल नाक्यावर हा अपघात धडला आहे
