डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे . उत्तर कोरिया, रशिया सोबतच आता पाकिस्तान-चीन सुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा ट्रम्प यांनी केला ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा असू शकते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीएकामुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ३३ वर्षांनंतर अमेरिका अण्वस्त्र चाचणीकरतअसूनखुद्दट्रम्पयांनीतसेआदेशदिलेआहेत. यामागचीभूमिकाडोनाल्डट्रम्पयांनीमीडियासमोरमांडली. यावेळी पाकिस्तानआणिचीनदोघेही गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करतअसल्याचाधक्कादायकखुलासा ट्रम्प यांनीकेला. ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचण्या संबंधितकेलेला हा खुलासाभारतासाठीचिंताजनकअसून, भारताच्याशेजारीलदोन्हीदेश अण्वस्त्र चाचण्या करतअसल्यानेबिकटपरिस्थितीनिर्माण झाली आहे.
रशिया-चीन दोन्हीदेश अण्वस्त्र चाचण्या करतअसूनहीयाबद्दलउघडपणेबोलतनसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनीम्हंटले आहे. पाकिस्तानवरही गंभीर आरोप करत अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानकडून भूमीगत चाचण्या सुरु असल्याने त्यांचा शोध घेतायेतनसल्याचेसांगितलेआहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सनसनाटी दाव्यानेजगभरात खळबळ माजलीअसून भारतासाठी ही धोक्याची घंटा असूशकते.
पहलगामहल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धझालेहोते. त्याचीतीव्रताइतकीहोतीकि अण्वस्त्र युद्ध होऊशकलेअसते. मात्र, त्यांच्यामध्यस्थीने युद्ध टाळल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केलाआहे.
भारतआणिपाकिस्तानमध्येमेमहिन्यातयुद्धझालेहोते. परिस्थितीनियंत्रणाबाहेरजायलालागल्यावरसंघर्षअगदी अण्वस्त्रापर्यंतपोहोचलाहोता. परंतु, मीत्यांना टॅरिफ आणिव्यपाराच्याधमक्यादेऊनदोन्हीदेशातीलयुद्धनियंत्रणातआणले. त्यामुळेलाखोलोकांचेप्राणअमेरिकेच्या हस्तक्षेपानेवाचले. अमेरिका ‘तुम्हीजरयुद्धथांबवलंनाही. तर,कोणताहीकरारकरणारनाही असाइशारादोन्हीदेशांनादिल्यानंतरत्यांच्यातीलयुद्धथांबले. असेवक्तव्यडोनाल्डट्रम्पयांनीकेले.
यापूर्वी भारतानं १९९८ साली अण्वस्त्र चाचणी पोखरणमध्ये केली होती. पाकिस्तान-चीन दोन्हीदेश गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करतअसल्याच्याखुलासाने भारतासाठी हीबाब चिंताजनक आहे. मात्र, डोनाल्डट्रम्पयांच्यायादाव्यामुळेभारतालापोखरण -3 चीसंधीउपलब्धहोऊशकते.


